Friday, May 17, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : गतविजेच्या ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच सामन्यात पराभव

T20 World Cup : गतविजेच्या ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच सामन्यात पराभव

दिल्ली | Delhi

T20 World Cup 2022 च्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान गतविजेच्या ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले.

- Advertisement -

न्यूझीलंडने तब्बल 89 धावांनी सामना जिंकत वर्ल्डकपची विजयी सुरूवात केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली.

सुपर 12

ग्रुप-1 : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि स्कॉटलँड

ग्रुप-2 : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वे

टी-20 वर्ल्डकप 3 स्टेजमध्ये होत आहे. पहिला राउंड 1 म्हणजेच पात्रता फेरी, सुपर 12 आणि प्लेऑफच्या लढतींचा समावेश आहे. स्पर्धेत 16 संघापैकी 8 संघांनी थेट सुपर-12 मध्ये प्रवेश केला अन्य 4 संघ पात्रता फेरीतून सुपर 12 मध्ये दाखल झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या