Sunday, May 19, 2024
Homeजळगावअखेरचा हा तुला दंडवत

अखेरचा हा तुला दंडवत

जळगाव । jalgaon

भारतरत्न, (Bharat Ratna) स्वरसम्राज्ञी (Swar Samrajni) लतादीदी मंगेशकर (Latadidi Mangeshkar) यांनी देशातच नव्हे तर संपूर्ण जगात (world) आपला अमीठ ठसा उमटविला. त्यांच्या सुरेल आवाजाच्या (Melodious voice) जादुने सर्वांच्याच मनावर अधिराज्य केले आहे. त्यांच्या निधनाने (death) संगित क्षेत्रात (field of music) फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा आवाजच त्यांची ओळख (voice is their identity) होती. अशा भावना (Emotion) मान्यवरांनी व्यक्त करत, लता दीदींना शब्दांजली (Vocabulary) वाहिली आहे.

- Advertisement -

दीदी गीतांच्या रुपाने अजरामर

भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांच्या जाण्याने देशावर फार मोठी शोककळा पसरली आहे. लता दीदींचे गाणे (song) काल, आज आणि उद्याही अजरामर (Ajramar) राहणार आहेत. गायन, संगित क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान आहे. लता दीदी यांचे आजोळ खान्देशचे असल्याने त्यांची खान्देशची (Khandesh’s) नाळ (umbilical cord)जुळलेली होती. मंगेशकर कुटूंबियांमध्ये खान्देशबद्दल आपुलकी अन् जिव्हाळा नेहमीच राहिलेला आहे. दीदींच्या जाण्याने संगित क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या सारखं पुन्हा होणं नाही.

-ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री

दीदी म्हणजे जगातील नववे आश्चर्य

लता दीदींचे (Lata Didi) नाव संगितक्षेत्रात मोठ्या अभिमानाने घेतले जायचे. त्यांनी जगात अमिट ठसा उमटविला आहे. त्यांची गाणे ऐकूण लहानाचे मोठे झालो आहोत. जगात आठ आश्चर्य आहेत. मात्र त्या जगातील नववे आश्चर्य (ninth wonder of the world) होत्या. त्यांचे नाव कायमच अजरामर राहील.

-खा. उन्मेष पाटील,

देशाचा मधूर आवाज गेला

लता दीदी आपल्या देशासाठी अभिमान होत्या. त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटाशिवाय अनेक देशभक्तीपर गीत (Patriotic song) गायली आहेत. संगित, गायन क्षेत्रात त्यांचे स्थान अव्दितीय होते. त्यांच्या जाण्याने खर्‍या अर्थाने देशाचा मधूर आवाजच (Sweet voice) गेला आहे.

-आ.राजूमामा भोळे

जिल्हाध्यक्ष भाजप

खान्देशशी अतुट नातं

खान्देशची नात स्वर सम्राज्ञी (Swar Samrajni) लता दीदी मंगेशकर यांच्या दुःखद निधनाने कोट्यवधी चाहत्यांवर शोककळा( Mourning) पसरली. त्यांच आजोळ (Unmatched) हे शिरपूर तालुक्यातील आहे. त्यामुळे त्यांचे खान्देशवासियांशी( Khandesh people )अतुट नातं (Integral relationship) होतं. मंगेशकर कुटूंबिय (Mangeshkar family) हे जळगावी आले की, नेहमीच भावनावश व्हायचे. हे मी, लहानपणापासून माध्यमांमध्ये वाचत आलेली आहे. लता दीदींच्या जाण्याने संगित क्षेत्रात फार मोठी हानी झाली आहे. लता दीदींना समस्त जळगावकरांच्यवतीने भावपूर्ण श्रध्दांजली (heartfelt tribute) अर्पित करते.

-जयश्री महाजन, महापौर

लतादीदी माझ्या जीवनातील अविभाज्य भाग

भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदींच्या स्वरांचा प्रभाव (effect of tones) माझ्यावर होता. त्यांची गाणी ऐकून आकाशवाणीत (Akasavani) प्रवेश केला. माझ्या जीवनातील लता दीदी एक अविभाज्य भाग आहे. दीदींची सर्वच गाणी अजरामर आहेत. 1999 मध्ये नाशिक येथे त्यांना भेटण्याचा योग आला. तीन दिवस सहवासात होत्या. 18 जानेवारी 1999 ला त्यांनी मला आशिर्वाद (Blessings) दिला हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस होता.

-डॉ.उषा शर्मा, निवृत्त उद्घोषिका, आकाशवाणी

लता दीदींना भेटण्याचे स्वप्न अधुरेच

लता दीदींच्या जाण्याने पोरके (Porke) झालो आहोत. त्यांना आयुष्यात एकदा तरी भेटावं, असं माझं होतं. पण ते शक्य होऊ शकलं नाही, . त्यामुळे भेटण्याचे स्वप्न अधुरे (dream is unfulfilled) राहिले. मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) जेव्हा थाळनेर (Thalner) येथे येत, तेव्हा माझे आजे सासरे (Father-in-law today) श्रीमंत बाबुराव देशमुख (Śrīmanta bāburāva dēśamukha) हे त्यांना बेटावदला (Betawad) नेहमी मुक्कामाला घेऊन येत. त्यांच्याबरोबर छोटी लताही असे. त्यांच्या जाण्याने अतीव दुःख होत आहे.

-विशाखा देशमुख, अध्यक्ष गंधार कला मंडळ

लता दीदींचे आयुष्य म्हणजे ‘स्वरपर्व’

लता दीदींचे गाणे लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यांचा आवाज कर्णमधूर (sound is melodious) आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे स्वरपर्व (Swarparva) होते. पृथ्वीतलावर लता दीदींच्या स्वरांचा स्वर्ग होता. 22 भाषेमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. लता दीदींसारखे कोणी होवूच शकत नाही. त्यांचे संगित क्षेत्रातील (Music field) स्थान अढळ आहे. त्या ‘स्वररत्न’(‘Swararatna’) होत्या. त्यांचा स्वर मौल्यवान होता. त्यांच्या जाण्याने संगित क्षेत्रासाठी मोठी हानी झाली आहे.

-भगवान भटकर, निवृत्त केंद्र निदेशक , आकाशवाणी

वसंतातील पंचम हरपला

स्वर सम्राज्ञी लता दीदींसाठी वसंतातील (spring) पंचम (Pancham) हरपला (Harpala) असंच म्हणाव लागेल. लता दीदी (Lata Didi) खूप श्रेष्ठ होत्या. कोणत्याही भाषेत किंवा कोणत्याही प्रकारात खूप सुंदर गायच्या दीदींची संगित साधना (Sangit Sadhana) खूप महान होती. भुपाळी पासून ते भावगीत, देशभक्तीपर असे अनेक गीत अजरामर आहेत. देशासाठी अभिमान आहे. लता दीदींसारखे पुन्ह होणं नाही.

-डॉ. अर्पणा भट, संचालिका

प्रभाकर संगित अ‍ॅकेडमी

रसिकांना सुरांचे दान देणार्‍या लतादीदी

लता दीदी म्हणजे खुद्द सप्त सुरांना (Seven tones) पडलेले सोनेरी स्वप्नच होते. गेल्या सहा दशकापासून त्यांची संगीत तपस्या (Music austerities) केवळ भारताने च नाही तर जगाने अनुभवली आहे. तीस हजार गाण्यावर हुकुमत गाजवून अवघ्या रसिकांना (fans

More about he) भरभरून सुरांचे दान देणार्‍या लता दिदींची जागा पुढील शंभर वर्षात कोणीही भरून काढणार नाही. त्यांच्या जाण्याने कायमची पोकळी (Cavity) निर्माण झालीय.

-वैशाली पाटील, समीक्षक

मंजुळ स्वरांच्या युगाचा अस्त

हिंदी चित्रपटांसाठी हजारो गाणी गाऊन,भावगीत, भक्तीगीत गाऊन रसिकांच्या (fans) मनावर अधिराज्य गाजवणार्‍या लताजींच्या (Lata Didi) गितांतील स्वर म्हणजे अनेकांच्या जीवनाला आनंद देणार्‍या काही निवडक गोष्टी पैकी एक आहे. लता दीदींचा स्वर हा या विश्वाच्या आसमंतामध्ये चिरकाल टिकून राहील आणि येणार्‍या कित्येक पिढ्यांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती (feeling of heavenly bliss) देत राहील. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

-शरद भालेराव, संचालक, स्वरयात्रा

आवाजाने लतादीदी अजरामर

लतादीदींच्या (Lata Didi) जाण्याने संपूर्ण संगीत क्षेत्राची (Music field) मोठी हानी झालेली आहे. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आदर्श घेवून अनेक कलावंत घडले आहेत. लता दीदींच्या पावलावर पाऊल टाकून अनेक कलावंत मोठे झाले. त्यांच्या गाण्यांमधून अनेकांना रोजगार मिळाला.लतादीदीविषयी भावना (Emotion) शब्दात मांडता येणार नाही अस व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड (Behind the scenes) गेले आहे. मात्र, त्यांच्या गाण्यांमधील आवाज अजरामर राहील.

-प्रा.संजय पत्की, संचालक स्वरस्वामी

दैवी स्वरआपल्या सोबत चिरकाल

लता मंगेशकर यांच्या नावातच जणू काही ‘ सा रे ग म प ध नी सा’ हे सात स्वर सार्‍या विश्वाला स्वर अमृताने (Swar Amrita) न्हाऊ घालत होते. ते स्वर आता विसावलेत. पण त्यांचा दैवी स्वर (Divine voice) त्यांच्या गाण्यांमधून आपल्या सोबत राहील. या स्वरांच्या युगाचा अस्त झाला तरी त्या जणू सांगतील मेरी आवाजही पहेचान है, गर याद रहे…लता मंगेशकर यांना स्वरसुमनांनी श्रद्धांजली.

-संगिता सामुद्रे,

गायिका

लता दीदी म्हणजे साक्षात सरस्वतीचे रुपच

लता मंगेशकर म्हणजे साक्षात सरस्वतीमातेचे रुप होते. दैवीस्वर लाभलेल्या लतादीदी (Lata Didi) काळाच्या पडद्याआड गेल्या असल्यातरी त्यांच्या गाण्यातील स्वर अजरामर (Swar Ajramar) आहेत. लता मंगेशकर ज्या शतकात जन्माला आल्या त्या शतकातील कलावंतांचे भाग्य आहे. लता मंगेशकर यांचे जाणे देशाने भारतरत्न (Bharat Ratna) गमावले आहे. त्यामुळे लाखो कलाकार पोरके झाले आहे. त्यांना शब्दसुमनांची स्वरमयरुपी श्रद्धांजली.

-संजय सूर्यवंशी, गायक

संगित क्षेत्रातील गानकोकिळा हरपली

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Didi) म्हणजे संगित क्षेत्रातील गायनकोकिळाच (Singing cuckoo) होती. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्र पोरके झाले आहे. लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगित क्षेत्राची खूप मोठी हानी (Big loss) झालेली आहे. ती कधीच भरुन निघू शकत नाही. मात्र, त्यांच्या अजरामर गाण्यांमधून लता मंगेशकर यांच्या आठवणी आपल्या काळजात कायम घर करुन राहतील.

-कपिल घुगे,

गायक

स्वरांचा तारा निखळला

लतादीदी (Lata Didi) म्हणजे भारतीय संगीताला पूर्णविराम होत्या. त्यांच जाण्याने स्वरांचा तारा (star of tones) निखळला. लतादीदींच्या गाण्यांची प्रतिकृती सादर करता करता लाखो गायक,गायिकांना लतादीदींची गाणी गातांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती होत असते. जगभरातील असंख्य गायक, वादक, कलाकारांना दीदींच्या गाण्यामुळे उपजीविका निर्माण झाली.त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्र (Music field) पोरके झाले आहे.

आप्पा नेवे, संचालक, म्युझिक स्टेशन

संगित प्रेमींच्या हृदयात कायम राहतील

लता दीदींनी आपल्या जादूई आवाजाच्या (Magical voice) माध्यमातून देशासाठी दिलेले योगदान (Contribution) खूप मोठे राहिलेले आहे. त्यांचा देह त्यांनी सोडला असलातरी आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्या जगभरामधून संगित प्रेमींच्या हृदयात (hearts) राहतील. त्यांच्या गाण्याचा सूर म्हटला की, खर्‍या अर्थाने संगिताची अनुभूती मिळायची. त्यांच्या सारख गायक पुन्हा कधीही होणार नाही. त्यांनी मिळालेली स्वरसम्राज्ञी (Swar Samrajni) ही उपाधी सार्थ आहे.

-पद्मजा नेवे, प्राचार्य गोदावरी संगीत महाविद्यालय

लता दीदींच्या स्वरांची मोहीनी

लता दीदींचा (Lata Didi) आवाज अतिशय मधूर आहे. ‘ये मेरे वतन के लोगो’, सागरा प्राण तळमळला ही गाणी तर मी, आतापर्यंत पाचशे ते सहाशे वेळा ऐकलेय. देशातच नव्हेतर जगात त्यांच्या स्वरांनी मोहीनी (Charms with tones) घातली आहे. एक महिला आपल्या देशाचा अभिमान होती. त्यांच्या जाणाने अतीव दुःख झाले

-संगिता पवार, निवृत्त संगित शिक्षिका

- Advertisment -

ताज्या बातम्या