Friday, April 25, 2025
HomeनाशिकCrime : दीड कोटी रुपयांच्या पैठण्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर केला लंपास

Crime : दीड कोटी रुपयांच्या पैठण्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर केला लंपास

येवला | प्रतिनिधी Yeola

येथील येवला – नगर महामार्गावरील लक्कडकोट पैठणी दुकानातून अज्ञात चोरट्यानी सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्या चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा

मंगळवारी, (दि. २६) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्कडकोट पैठणी मध्ये दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला.

हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

अशी माहिती संचालक सुनील लक्कडकोट यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींनी भेट देवून माहिती घेतली. या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...