Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामहामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

नाशिक | Nashik

दिंडोरी-नाशिक पेठ महामार्गावर उमराळे गावाजवळ झालेल्या अपघातात तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

दरम्यान रात्री वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. स्कुटी व पिकअप समारोसमोर आदळले. त्यात स्कुटी वरील रोहित शार्दूल, निशांत मोहिते, अनिकेत मेहरा हे युवक जागीच ठार झाले.

जनता दलाचे गिरीश मोहिते यांनी धाव घेऊन मदत केली. त्या तिघांचे मृतदेह दिंडोरी ग्रामिण रुग्णलयात आणण्यात आले आहे. तर पिकअप चालक जखमी असून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या