Friday, May 3, 2024
Homeजळगावबिलाखेड जवळ अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर

बिलाखेड जवळ अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी-

शहरलगत चाळीसगाव-धुळे बायपासच्या पुढे बिलाखेड (Bilakhed) शिवारात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बोलेरो-बुलेटचा (Bolero-Bullet) समोरा-समोर अपघात (Accident) झाला असून दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितनूसार मयतांमध्ये तालुक्यातीलच तरुणाचा समावेश आहे. घटनास्थळी शहर पोलिसांचे पथक रवाना झाले असून मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी डेटबॉडीज ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या