Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसटाणा नगराध्यक्षपदासाठी तिरंगी सामना

सटाणा नगराध्यक्षपदासाठी तिरंगी सामना

३२ जणांच्या माघारीने नगरसेवकपदांसाठी तिरंगी, बहुरंगी लढती

सटाणा | प्रतिनिधी Satana

- Advertisement -

सटाणा नगरपरिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी होऊन नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्जांपैकी ७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी हर्षदा राहुल पाटील (शिवसेना), योगिता सुनील मोरे (भाजप) व रूपाली परेश कोठावदे (अपक्ष) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. १२ प्रभागांतील ३२ जणांनी माघार घेतल्याने नगरसेवकपदासाठी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहेत.

YouTube video player

दरम्यान प्रभाग क्रमांक ११ व प्र. क्र चार मधील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने भाजपचे नितीन दगाजी सोनवणे व संगीता देवेंद्र सोनवणे बिनविरोध निवडून आले आहेत.

शहरातील १० प्रभागांत नगरसेवकपदासाठी होणार्‍या लढती पुढीलप्रमाणे:
प्र . क्र. १/ अ रौंदळ सुशीला दादाजी (शिवसेना), सोनवणे सीमा पंकज( भाजप)
प्र. क्र.१/ ब कदम किशोर रामदास (इंडियन नॅशनल काँग्रेस), करडी वाल किरण अनिल( शिवसेना) , देवरे महेश यादवराव (अपक्ष), वाघ सुमित विजयराज (भाजप)

प्र.२/ अ गरुड जयश्री साहेबराव( शिवसेना), भामरे आशा रमेश( भाजप), सुपर कर किरण रवींद्र (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्र. क्र.२/ ब रौंदळ चेतन शिवाजी (भाजप), सोनवणे अनिल मोठा भाऊ (शिवसेना) , सोनवणे दत्तू गोबजी (अपक्ष) , सोनवणे रामदास यादव( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

प्र. क्र.३/ अ सोनवणे दिगंबर बापू(राष्ट्रवादी काँग्रेस), सोनवणे भूषण४६०, तानाजी( शिवसेना) , सोनवणे शिवाजी प्रभाकर(भाजप)
प्र. क्र . ३/ ब सोनवणे संगीता देवेंद्र( बिनविरोध)

प्र. क्र.४/ अ जाधव अरुणा यशवंत( राष्ट्रवादी काँग्रेस), नांद्रे तनुजा किरण( शिवसेना ) , भदाणे निर्मला एकनाथ( अपक्ष) , सोनवणे संगीता नंदकिशोर( भाजप) प्र. क्र.४/ ब बधान विवेक एकनाथ( अपक्ष) , शेख आरिफ कासिम( शिवसेना) , महेश नानाभाऊ( भाजप)

प्र. क्र.५/ अ जाधव अश्विनी दिलीप( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , वैताळे सोनाली दत्तू( भाजप) , सोनवणे विद्या उदय( शिवसेना)
प्र. क्र.५/ ब पाटील राहुल सुभाष( शिवसेना) , मोरे सुनील दोधा( भाजप)

प्र. क्र.६/ अ निकम वैशाली दिलीप( शिवसेना) , बोरसे अलका लखन( अपक्ष) , माळी शकुंतला दिलीप( भाजप)
प्र. क्र.६/ ब खैरनार मंगेश विजय( अपक्ष), गांगुर्डे वैभव भगवान( भाजप) , मोरकर कोमल त्र्यंबक( शिवसेना)

प्र. क्र.७/ अ खैरनार प्रतिभा संदीप (भाजप) , सूर्यवंशी भारती सुभाष( अपक्ष)
प्र. क्र.७/ ब खैरनार निखिल कैलास( अपक्ष), पगार सागर अमृत( शिवसेना) ) , मोरे चेतन अशोक( भाजप)

प्र. क्र.८/ अ भांगडिया सपना विजय( भाजप) , येवलकर प्रतिभा विठ्ठल( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , सोनवणे कल्पना दयाराम (अपक्ष), सोनवणे रोहिणी अमित( शिवसेना)
प्र. क्र.८/ ब पाटील यशवंत हिरामण( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मुंडावरे जगदीश वसंत( शिवसेना) , सोनवणे अनिल हरी( शिवसेना उबाठा), सोनवणे राजेंद्र तुळशीराम (अपक्ष) , सोनवणे विश्वास परशराम( अपक्ष) , सोनवणे हर्षवर्धन संजय( भाजप)

प्र. क्र.९/ अ काटके भारत पंढरीनाथ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , दंडगव्हाळ विलास भालचंद्र( भाजप) , नंदाळे दीपक हिरामण( शिवसेना) , सोनवणे पियुष राजेंद्र( अपक्ष)
प्र. क्र.९/ ब पाकळे मनीषा दीपक( भाजप) , पाकळी योगिता निलेश( अपक्ष) , भामरे योगिता मंगेश( शिवसेना) , सोनवणे सारिका राहुल( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

प्र. क्र.१०/ अ बच्छाव लताबाई (भाजप) , बच्छाव सुरेखा प्रकाश( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , सोनवणे उज्वला दिलीप( अपक्ष)
प्र. क्र . १०/ ब गांगुर्डे स्वप्निल रविंद्र( अपक्ष) , बच्छाव शेखर राजाराम( वंचित बहुजन आघाडी), मुल्ला रौफ खलील शाह( अपक्ष) , मुल्ला शहीद इस्माईल (अपक्ष), सोनवणे मनोज अण्णा (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्र. क्र ११ अ सोनवणे नितीन दगाजी (बिनविरोध)
प्र. क्र.११/ ब मुल्ला शमीम शफिक( भाजप) , शेख हो मेरा यासीर( राष्ट्रवादी काँग्रेस), सोनवणे वंदना) मधुकर (शिवसेना)

प्र. क्र.१२/ अ पवार मनीषा जयवंत (अपक्ष), पवार लताराम सिंग (भाजप)
प्र. क्र.१२/ ब देवरे सुनंदा रमेश (भाजप), सोनवणे अनिता विलास (शिवसेना) अशाप्रकारे नगरसेवकपदासाठी दुरंगी-तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...