Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रुग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ०४ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १ रुग्ण तर जिल्हाबाह्य १ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या