Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ७० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १४२ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ७० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ३६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३० रुग्ण, मालेगाव मनपा विभाग ०१ तर, जिल्हाबाह्य ०३ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील १रुग्ण तर नाशिक मनपा विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ६७७ इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या