Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज दिवसभरात 351 नवे करोनाबाधित आढळले असून, 1 लाख 54 हजार 581 एवढी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

- Advertisement -

14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 3 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 950 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत 1 लाख 38 हजार 452 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या