आशिष पाटील
अजिंठा – Ajanta
- Advertisement -
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे वेतन वाढीसह इतर विविध मागण्यासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरु आहे. यामुळे सर्वच ठिकाणची बससेवा ठप्प झाली आहे. अजिंठा लेणीत असलेल्या पर्यावरणपूरक बससेवा बंद असल्यामुळे पर्यटकांना बैलगाडीने प्रवास करावा लागत आहे, याचाच हा वृत्तांत…