Monday, May 6, 2024
Homeधुळेधुळ्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

धुळ्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

धुळे । प्रतिनिधी Dhule

कोरोनवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने लागू केलेल्या कडक पण मिनी लॉकडाऊनला धुळ्यात व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच एल बीटी बाबत महा पालिकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी संजय यादव याना भेटून आपल्या भावना व्यक्त केल्यात . कोरोनाचा फक्त व्यापाऱ्यांमुळेच होतो असे नाही अशीही भावना व्यक्त केली.

तसेच महापालिकेने एलबीटी बाबत व्यापाऱ्यांना नोटिसा बजावणे सुरू ठेवले असून आधीच लॉक डाऊन मुले संकट कोसळले असताना त्यात असा बडगा उगारु नये, व्यापारी कायम सहकार्य करतात, प्रशासनानेही सहकार्य करावे, अशी ओएक्षा व्यक्त करण्यात येऊन याबाबत प्रशासनाला निवेदन ही दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या