Tuesday, April 1, 2025
Homeराजकीययूजीसी'ने परीक्षा रद्द कराव्यात

यूजीसी’ने परीक्षा रद्द कराव्यात

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूजीसीने परीक्षा घेण्याचा निर्णयाला विरोध दर्शवला आहे. परीक्षा रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करत मागणी केली आहे.

- Advertisement -

त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हंटले आहे, “करोनाने अनेक लोकांना नुकसान झाले आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या विद्यार्थांना देखील करोनाचा त्रास झाला आहे. आयआयटी आणि काही कॉलेजने परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास केले आहे. पण यूजीसी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करत आहे. यूजीसीने देखील मागील गुणाच्या आधारे गुण देऊन विद्यार्थांना पास करावे” अशी मागणी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Satana APMC Result : सटाणा कृउबा समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का

0
सटाणा | प्रतिनिधी | Satana सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Satana APMC Elections) प्रस्थापितांना हादरा देत सोसायटी व ग्रामपंचायत गटात श्री यशवंत शेतकरी...