Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशयूपीएससी : प्रवेश पत्र जारी

यूपीएससी : प्रवेश पत्र जारी

मुंबई | Mumbai –

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या नागरी सेवा पूर्व परीक्षा (यूपीएससी) 2020 चे अ‍ॅडमिट कार्ड (प्रवेशपत्र)

- Advertisement -

जारी करण्यात आले आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळावरुन उमेदवारांना प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या