Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअमेरिकेकडून भारतावर अतिरिक्त २५ % कर लादण्याची घोषणा; भारतीय वस्तूंवर अमेरिकेत आता...

अमेरिकेकडून भारतावर अतिरिक्त २५ % कर लादण्याची घोषणा; भारतीय वस्तूंवर अमेरिकेत आता एकूण ५०% कर लागणार

दिल्ली । वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा केली होती. भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. कालच ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अधिक टॅॅरिफचीची सुतोवाच केल्या नंतर आज अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

या नंतर आता भारतीय वस्तूंवर अमेरिकेत एकूण ५० % टॅॅरिफ लागणार आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik News : शौर्याचा तिरंगा नभात फडकला; ‘भारत माता की जय’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर धरण परिसरातील (Gangapur Dam Area) आकाशात शुक्रवारी (दि. २३) दुपारी भारतीय वायुदलाच्या 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई...