Thursday, March 27, 2025
Homeराजकीयविकास दुबे एन्काऊंटर वरून यूपीचे राजकीय वातावरण तापले

विकास दुबे एन्काऊंटर वरून यूपीचे राजकीय वातावरण तापले

कानपूर । Kanpur

कानपूर पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबे हा एसटीएफने कानपूर नजदीक चकमकी दरम्यान ठार झाला आहे. यावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत सरकारला प्रश्न विचारला आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, ” गुन्हेगाराचा अंत झाला, पण गुन्हा आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांचा काय?” असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

समाजवादी पार्टी चे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “या घटनेत गाडी पलटली नसून काही रहस्य उलगडून सरकार पडण्यापासून वाचवले गेले आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना...

0
मुंबई | Mumbai येत्या रविवारी (दि.३०) रोजी म्हणजेच गुढीपाडव्याला मनसेचा (MNS) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मेळावा पार पडणार आहे. नुकताच या मेळाव्याचा टीझर मनसेकडून...