Monday, July 13, 2026
Homeनगरवांबोरी उपबाजारात कांद्याची आवक; वाचा भाव

वांबोरी उपबाजारात कांद्याची आवक; वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात 1 हजार 111 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 2 हजार 505 रुपये ते 3 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 805 रुपये ते 2 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 800 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 500 रुपये ते 2 हजार 200 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 94 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 300 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहु 2 हजार 791 रुपये ते 3000 रुपये, तुर 5000 रुपये तर हरभरा (Gram) 5 रुपये 600 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात विक्रम; देवाभाऊ ठरले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) इतिहासात एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद...