Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशVideo : बोटीवर अचानक चढली महाकाय मगर; युवकांनी जे केलं ते पाहून...

Video : बोटीवर अचानक चढली महाकाय मगर; युवकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच सगळ्यांनाच धक्का बसला आहे. व्हिडिओत दोन तरुण नदीत मासेमारी करत असून ते एका मगरीशी भिडल्याचे दिसून येत आहे….

व्हिडिओत नदीत मासेमारी करणाऱ्या युवकांच्या बोटीवर मगर चढते. यानंतर युवक मगरीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. एक युवक आपला जीव धोक्यात घालून मगरीच्या तोंडावर हाताने मारण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आह. तर दुसरा युवक मगरीला मागील बाजूने धक्का देऊन पाण्यात पाडतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘अब रूल पुष्पा का’; ‘पुष्पा २’च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा

युवकांची एक छोटीशी चूक त्यांचा जीवदेखील घेऊ शकत होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिला असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

विमानातील गैरप्रकार थांबेना! मद्यधुंद प्रवाशाने ‘इमर्जन्सी डोअर’ उघडण्याचा केला प्रयत्न

- Advertisment -

ताज्या बातम्या