Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाच्या प्रयत्नांना यश

नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाच्या प्रयत्नांना यश

चाळीसगाव | मनोहर कांडेकर

तालुक्यातील गणेशपुर पिंपरी येथे १२ वर्षीय रिंकेश नंदू मोरे या मुलावर हल्ला करुन ठार करणारा बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे.

- Advertisement -

आज सायंकाळी वलठाण शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.आणि वन विभागाने सुटकेचा निष्वास घेत नाही, तोपर्यंत बिबट्याने पिंजऱ्यातून निसटण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, घटनास्थळी वन विभागाची टीम हजर असून बिबट्याचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या