नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लायन्स क्लब ऑफ नाशिक (Lions Club of Nashik) या संस्थेकडून 2021- 22 या वर्षासाठी सामाजिक कार्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचे प्रणेते विनायक रानडे (Vinayak Ranade) यांना पुरुष सिंह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले…
- Advertisement -
याप्रसंगी प्रांतपाल हेमंत नाईक, माजी प्रांतपाल विनोद कपूर, उप प्रांतपाल राजेश कोठावदे, रीजन चेअरपर्सन सागर बोंडे, झाेन चेअरपर्सन डॉ. नुपूरा प्रभू, क्लबचे अध्यक्ष नानासाहेब चव्हाण, सेक्रेटरी सुजाता कासलीवाल, ट्रेझरर मेधाविनी सोनवणेला तसेच इतर सर्व सभासद उपस्थित होते.
पाकिस्तानमधील वादळाचा नाशिकलाही फटका; हवेत पसरले धुळीचे कण
सूत्रसंचालन भाऊ सोनवणे व जयश्री चव्हाण यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.




