Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळ पासून शांततेत मतदान सुरू झाले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील वळण ग्रामपंचायत अतिसंवेदनशील असल्याने तेथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे ९४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. गुरूवारी सायंकाळपासून भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या