Tuesday, July 23, 2024
HomeनाशिकNashik News : शहरातील पाणी पुरवठा होणार विस्कळीत; 'हे' आहे कारण

Nashik News : शहरातील पाणी पुरवठा होणार विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेची गंगापूर धरण (Gangapur Dam) थेट पाणी पुरवठा योजनेतील रॅावॅाटर रायझिंग मेन ही पाईपलाईन सातपूर (Satpur) येथे लिकेज झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणी पूरवठा विस्कळीत होणार आहे.

पाईपलाईन लिकेज होताच नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) तातडीने पंपिग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.यामुळे पाणी पुरवठा (Water Supply) विस्कळीत होणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा,असे आवाहन नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या