Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedVideo पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट करण्याचे कार्य सुरू

Video पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट करण्याचे कार्य सुरू

नंदुरबार – Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला असून आज प्रशासनातर्फे नवापूर येथील बाधीत पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू झाले असून यात सुमारे दिड लाखा पक्षी नष्ट केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या