Friday, May 3, 2024
HomeUncategorizedWorld Animal Day 2020 : हे प्राणी आपण पाहिले आहेत का?

World Animal Day 2020 : हे प्राणी आपण पाहिले आहेत का?

आज 4 ऑक्टोंबर, “जागतिक पशू दिन”…

‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. प्राण्यांच्या प्रति प्रेम आणि त्यांच्या स्थितीबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक पशू दिन’ साजरा करण्यात येतो. या दिवशी नष्ट होणाऱ्या विविध प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. जागतिक पशू दिन आयसीसीचे सेंट फ्रांसिस (St. Francis Of Assisi) यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. आपण अश्या प्राण्याचे फोटो पाहूयात जे आपण या आधी कधीही पहिले नसतील.

- Advertisement -

पिंक फेरी अर्मडीलो

मॅनेड लांडगा

टफटेड हरीण

पॅटागोनियन मारा

इरावडी डॉल्फिन

गेरेनुक

बबीरुसा

द फोसा

सुपर बर्ड ऑफ पॅराडाइज

सुंदा कोलोगो

झेब्रा ड्यूकर

- Advertisment -

ताज्या बातम्या