Friday, July 3, 2026
Homeनगरनेवासा – पाचेगाव परिसरात वादळी पाऊस ; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

नेवासा – पाचेगाव परिसरात वादळी पाऊस ; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

पाचेगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील पाचेगाव, कारवाडी, पुनतगाव आदी गावात जोरदार वाऱ्यासह शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्या पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस परिसरात कोसळला. पाचेगाव फाटा ते पाचेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे दळण वळण ठप्प झाले आहे.

शेतकऱ्यांनाच्या हरभरा, गहू, काढणीला आलेल्या कांदा या सारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये उन्हाळ्यात होत असलेल्या पावसामुळे चिंतेचें वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...