Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज 11 हजार 514 नवे करोना रुग्ण, 316 मृत्यू

राज्यात आज 11 हजार 514 नवे करोना रुग्ण, 316 मृत्यू

मुंबई | Mumbai –

राज्यात आज 11 हजार 514 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 316 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. coronavirus maharashtra करोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 79 हजार 779 इतकी झाली आहे. यापैकी 3 लाख 16 हजार 375 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर राज्यात 1 लाख 46 हजार 305 केसेस अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन 16 हजार 792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या