Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिककरांना मोठा दिलासा; शनिवारची पाणीकपात रद्द

नाशिककरांना मोठा दिलासा; शनिवारची पाणीकपात रद्द

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय घेत नाशिक महानगरपालिकेने दर शनिवारी करण्यात येणारी पाणीकपात रद्द केली आहे. आज झालेल्या महासभेत झालेल्या चर्चेनंतर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी शनिवारचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले असून शनिवार (१८ जुलै)पासून शहरात नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

सध्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून जलसाठ्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर महापौरांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारचा पाणीपुरवठा पुन्हा नियमित करण्याचे आदेश दिले. १८ जुलैपासून संपूर्ण नाशिक शहरात प्रत्येक शनिवारी पूर्वीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

२०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन वैज्ञानिकांचा गौरव

0
दिल्ली । Delhi मानवी शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा आणि गूढ अवयव म्हणजे 'मेंदू'. या मेंदूतील अब्जावधी चेतापेशींचे कार्य कसे चालते, त्या एकमेकांशी कसा संवाद साधतात आणि...