Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनांदगावला पावसाची हजेरी

नांदगावला पावसाची हजेरी

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

सूर्य आग ओकत असताना सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. बुधवारी सकाळपासूनच कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. आज सकाळ पासून ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली..

बुधवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत काळे ढग दाटून आले आणि संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.. काही दिवसांपासून चांगलाच उन्हाचा तडाका पाहायला मिळाला होता. तापमान 41 अंशाचा घरात गेले असताना आज अचानक सायंकाळी वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा गारवा जाणवत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे

ठाकरे बंधूंच्या जनमोर्चाच्या मार्गात बदल, आता ‘असा’ असेल मार्ग

0
मुंबई | प्रतिनिधीभारत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने उद्या, रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला...