अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
- Advertisement -
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या २३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३०३ झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९५७ इतकी झाली आहे. आजच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.