Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकात २३ वर्षीय युवकाची हत्या; काका-पुतण्या अटकेत

नाशकात २३ वर्षीय युवकाची हत्या; काका-पुतण्या अटकेत

नाशिक। प्रतिनिधी Nashik

पेठरोडवरील अश्वमेघनगरात काल मध्यरात्री उशिरा दोन मित्र गप्पा मारत असताना समाेरुन आलेल्या काकापुतण्याने एकावर वार करुन खून केला. रवी संजय उशिले (वय २३, रा. सप्तरंगमागे, हरिहर नगर, पेठराेड) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात काका-पुतण्याला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, दोघा आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


सविस्तर वृत्त वाचा ५ जानेवारी २०२६, दै. ‘देशदूत’च्या अंकात

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...