Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हयात आज नव्या ५७ रुग्णांची भर

जिल्हयात आज नव्या ५७ रुग्णांची भर

जिल्ह्यात काल (बुधवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.

बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४३, संगमनेर ०३, नगर ग्रामीण ०४, कॅन्टोन्मेंट ०३, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी, ह़ॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या