Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर : जिल्हयात आज ५७३ रूग्ण करोनामुक्त

नगर : जिल्हयात आज ५७३ रूग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज ५७३ करोनामुक्त झाले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत २९ हजार ०८५ रूग्ण करोनामुक्त झाले आहे.

- Advertisement -

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले१६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६ व मिलिटरी हॉस्पिटल ०१ रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या