Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशदेशात करोनाने आजपर्यंत ७५ हजाराच्यावर मृत्यू

देशात करोनाने आजपर्यंत ७५ हजाराच्यावर मृत्यू

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार १७२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ९५ हजार ७३५ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ३४ लाख ७१ हजार ७८४ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख १९ हजार ०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ७५ हजार ०६२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या