Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यापिठाच्या डब्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

पिठाच्या डब्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई | Mumbai

पिठाच्या डब्ब्यात पडून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील करवीर तालुक्यात (Karveer taluka) ही दु:खद घटना घडली असून मृत्यू पावलेला चिमुकला फक्त ९ महिन्यांचा होता. वॉकरमध्ये बसून तो चिमुकला स्वत:चालत असताना तोल जाऊन समोर असलेल्या पिठाच्या डब्यात पडला.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

तसेच पिठाच्या डब्यात पडल्यानंतर तो मोठ्याने रडू लागल्याने रडण्याचा आवाज ऐकून त्याचे कुटुंबिय धावत आले. त्यानंतर कुटुंबियांनी बाळाला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

- Advertisment -

ताज्या बातम्या