Friday, May 3, 2024
Homeनाशिकआजपासून तिसरी घंटा; सांस्कृतिक मंदिरे खुली; नाशिकमधील स्थिती पाहा इथे

आजपासून तिसरी घंटा; सांस्कृतिक मंदिरे खुली; नाशिकमधील स्थिती पाहा इथे

कोरोना विषाणूनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वात आधीबंद झालेले सांस्कृतिक कार्यक्रमांचे हक्काचे व्यासपीठ रंगभूमी (थिएटर) आणि चित्रपटगृह आज अखेर दि.२२ ऑक्टोबरपासून दिवाळीपूर्वीच शासन मान्यतेने खुली होत आहे. त्यानुसार रंगमंच आणि चित्रपट गृह व्यवस्थापनाने आपली तयारी झाली असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी कालपर्यंत नाटय व चित्रपट गृहात साफसपाई , सोशल डिस्टंगसिंग च्या दृष्टीने आसन व्यवस्था , सनिटायजेशन करण्यात आले आहे. यावेळी जेव्हां प्रत्यक्ष प्रेक्षक प्रयोगकिंवा सिनेमा पाहण्यासाठी येईल तेंव्हा त्यांना थर्मल टेस्टद्वारे तापमानाची चाचणी घेऊनच सभागृहत प्रवेश देण्यास येणारं असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या