Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedरश्मी देसाईच्या ग्लॅमरस अदांनी वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा फोटो

रश्मी देसाईच्या ग्लॅमरस अदांनी वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा फोटो

छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई.

रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमीच विविध फोटो व व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

- Advertisement -

रश्मीने अलिकडे एक फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये रश्मीने डीप नेक टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.

या फोटोंवर रश्मीच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या