Friday, May 3, 2024
Homeनाशिककेंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा त्र्यंबकेश्वर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा त्र्यंबकेश्वर दौरा रद्द

नाशिक । Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री (Home minister) अमित शहा (Amit Shah) मंगळवारी (दि.२१) रोजी जिल्हा दौऱ्यावर (district tour) येणार होते. पंरतु त्यांचा हा दौरा रद्द झाला असून त्यांच्याऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) हे येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

- Advertisement -

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisment -

ताज्या बातम्या