Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, 'हे' आहे कारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, ‘हे’ आहे कारण

मॉस्को | Moscow

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रशियात दाखल झाले आहेत. पुढील 2 दिवस ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत…

- Advertisement -

14 सप्टेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या तैलचित्राचे मॉस्को (Moscow) येथे अनावरण होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.

IMD : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा मुक्काम वाढणार

त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष (Maharashtra Assembly speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे देखील रशियात पोहोचले आहेत.

पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

- Advertisment -

ताज्या बातम्या