Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसमृद्धी महामार्ग अपघातातील १२ मृतकांची ओळख पटली

समृद्धी महामार्ग अपघातातील १२ मृतकांची ओळख पटली

शेगाव – प्रतिनिधी Shegaon

सिंदखेडराजा अपघातामधील २५ पैकी १२ मृतकांची ओळख पटली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे.

- Advertisement -

लक्झरी अपघातातील 25 जणांवर सामुहिक अंत्यसंस्कार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर

१) आयुष गाडगे (नागपूर)

२) कौस्तूभ काळे (नागपूर)

३) कैलास गंगावणे (नागपूर)

४) इशांत गुप्ता (नागपूर)

५) गुडीया शेख (नागपूर)

६) अवंती पोहनकर (वर्धा)

७) संजीवनी गोटे ( अल्लीपूर, वर्धा)

८) प्रथमेश खोडे (वर्धा)

९) श्रेया वंजारी ( वर्धा)

१०) वृशाली बनकर (वर्धा)

११) अेाबी नबकर ( वर्धा)

१२) शोभा बनकर (वर्धा)

लक्झरी अपघातातील 25 जणांवर सामुहिक अंत्यसंस्कार

अपघातामधील जखमी

१) शेख दानिश शेख इस्माईल (रा.दारव्हा, यवतमाळ)

२) संदीप मारोती राठोड (रा.तिवसा, जि.अमरावती)

३) यागेश रामराव गवई (रा.संभाजीनगर)

४) साईनाथ धरमसिंग पवार (रा.माहुर)

५) शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा.पांढरकवडा, जि.यवतमाळ)

६) पंकज रमेशचंद्र (रा.कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश)

जखमींच्या नावापैकी शेख दानिश व संदीप राठोड हे दोघे अपघातग्रस्त वाहनाचे चालक व क्लिनर आहेत. उर्वरित जखमींवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या