Friday, May 3, 2024
Homeनगरपुनतगावात वाळू तस्करी करणारी बोट उदध्वस्त महसुल विभाग व ग्रामस्थांची कारवाई

पुनतगावात वाळू तस्करी करणारी बोट उदध्वस्त महसुल विभाग व ग्रामस्थांची कारवाई

पाचेगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील गुरुवारी सकाळी अकरा वाजता महसुल विभागाने पुनतगाव बंधाऱ्या शेजारी कारवाई करत एक बोट (तराफा) उदध्वस्त केली. या कारवाई दरम्यान एक तराफा पसार करण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले. या कारवाईत वाळू तस्करांचे अंदाजे चाळीस हजार रूपायाचे नुकसान झाले. सदर कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

प्रवरा नदीपात्रात पाणी असल्याने वाळू उचलण्यासाठी जागा नसल्यामुळे बोटीचा(थर्माकॉल तराफा)चा वापर केला जात आहे. महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या