Friday, May 3, 2024
Homeनगरपतंग आणि मांजाने सजली नगरची बाजारपेठ

पतंग आणि मांजाने सजली नगरची बाजारपेठ

अहमदनगर | Ahmednagar

मकरसंक्रांत जवळ आली की अबाल वृध्दांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. नगरमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे.

- Advertisement -

पतंग उडविण्याची लहानापासून मोठ्यापर्यत क्रेझ आहे. नगर शहरामध्येही ठीक ठिकाणी पतंग आणि मांजाचे दुकान लागले आहे. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी अर्जुन राजापुरे यांनी..

- Advertisment -

ताज्या बातम्या