Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार जवळचे परीक्षा केंद्र

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार जवळचे परीक्षा केंद्र

नवी दिल्ली –

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्ड परीक्षांसाठी या वर्षी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट वाढवण्यात

- Advertisement -

येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या परिसरापासून जवळच्या अंतरावर असलेले परीक्षा केंद्र मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, बोर्ड मोठ्या संख्येत सर्व सुविधा असलेल्या परीक्षा केंद्रांचा शोध घेत आहे. ज्या भागांत मे-जूनमध्ये भीषण उन्हाळा असतो, तेथे ज्या शाळांत उन्हापासून बचावासाठी पुरेशा सुविधा असतील त्या शाळांतच परीक्षा केंद्र असेल. परीक्षेच्या तीन तासांत उष्ण वातावरणामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या