Sunday, May 5, 2024
Homeनाशिकविभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे करोना पॉझिटीव्ह

विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे करोना पॉझिटीव्ह

नाशिक । Nashik

दोन दिवसापूर्वी करोनाची लस घेतलेल्या विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना करोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

याबाबतही माहिती नाशिक मनपाचे आरोग्य अधिकारी नागरगोजे यांनी दिली आहे.

दरम्यान जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून याबाबतच्या सूचनाही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या