Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत १२७१ कोरोनाचे नवे रुग्ण

औरंगाबादेत १२७१ कोरोनाचे नवे रुग्ण

औरंगाबाद – Aurangad

औरंगाबादेत आज तब्बल १२७१ नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६०,१०० पर्यंत पोहोचली आहे.

- Advertisement -

शहरातील नव्या बाधितांमध्ये घाटी परिसर ६, जिजामाता कॉलनी १, सातारा परिसर २३, एकनाथ नगर ३, नागेश्वरवाडी ३, उल्कानगरी ९, गारखेडा २५, हडको २, सिडको छत्रपती नगर २, काझीपुरा १, पडेगाव ५, शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह २, खडकेश्वर ४, बिसमिल्ला कॉलनी १, सिडको एन-आठ ८, वेदांत नगर ७, एन-दोन सिडको १०, गादिया विहार ६, रशिदपुरा १, एन-११ येथे ९, बोहरी कट्टा २, राजनगर २, कोंकणवाडी ३, तापडिया प्राईड पैठण रोड २, दशमेश नगर १, बन्सीलाल नगर ४, पद्मपूरा ७, जालान नगर ५, अजब नगर २, माळीवाडा १, प्रताप नगर ५, कैलास नगर ६, गजानन नगर ४, सादत नगर १, श्रीकृष्ण नगर ३, उस्मानपूरा १३, एन-तीन सिडको १२, रोझा बाग १, तुषार नगर १, म्हाडा कॉलनी ५, एन-चार सिडको १३, पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी १, विनायक नगर १, कासलीवाल मार्व्हल ४, पीर बाजार १, नंदादीप कॉलनी १, नक्षत्रवाडी ३, सारा सिटी १, एन-नऊ ५, देवळाई परिसर ४, दशमेश नगर १, कलेक्टर ऑफीस १, स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया १, ग्रँड कैलास हॉटेल १, कांचनवाडी ३, अंबिका नगर १ टाऊन हॉल १, मुकुंदवाडी ६, कामगार चौकी १, ठाकरे नगर ३, मोती नगर २, टाऊन सेंटर १, जय भवानी नगर ६, चिकलठाणा ८, संघर्ष नगर १, विश्रांती नगर २, एसबीआय मुख्य कार्यालय १, विठ्ठल नगर २, सुंदरवाडी १, न्यायमूर्ती नगर १, पुंडलिक नगर ४, प्रकाश नगर २, एन-१३ येथे १, सुधाकर नगर २, बीड बायपास रोड १६, शहानूरवाडी ५, ग्रीन्स कॉलनी १, अर्बन व्हॅली १, बायजीपुरा २, हर्सूल २, दिशा नगरी १, अथर्व रॉयल्स सोसायटी १, शांतीपुरा २, रेणुका नगर १, ग्रीन्स बजाज हॉस्पिटल समोर १, जानकीपुरी कॉलनी १, शहानूरमियॉ दर्गा ३, हनुमान नगर ३, विश्रांती नगर १, समर्थ नगर ७, चेलीपुरा १, बेगमपुरा १, दिवाण देवडी १, सह्याद्री हिल्स १, चाटे स्कुलजवळ १,

म्हसोबा नगर १, सिटी चौक २, बालाजी नगर ४, रॉक्सी टॉकीज १, देवा नगरी २, रेहान कॉलनी १, सराफा रोड १, शांतिनिकेतन कॉलनी १, मोंढा नाका १, पुष्पनगरी २, सेंट्रल नाका १, श्रेयनगर १, जमना अपार्टमेंट १, एमजीएम स्टाफ १, शहागंज २, पीडब्लुडी कॉलनी १, भारत नगर १, एन-एक सिडको ३, आकाशवाणी २, एन-सात ३, जाधववाडी ४, संजय नगर १, कटकट गेट १, एन-पाच सिडको २, रघुवीर नगर १, एन-सहा सिडको १०, शिवाजीनगर १६, अरिहंत नगर १, पवन नगर १, मयुर पार्क ३, कोटला कॉलनी १, जालना रोड १, त्रिमुर्ती चौक १, तापडिया नगर ३, एसटी कॉलनी १, विष्णू नगर ५, देशमुख नगर १, विजय नगर ३, तोरणा नगर १, हर्सुल ६, गजानन कॉलनी १, जयभवानी नगर १, हुसेन कॉलनी १, आदित्य नगर १, हडको कॉर्नर १, टिळक नगर २, वसंत विहार १, एमजीएम होस्टेल २, एसटी कॉलनी जाधववाडी १, जय भवानी नगर १, एसबी कॉलनी १, चिंतामणी कॉलनी ३, खोकडपुरा १, तेरावरी योजना सिडको १, ज्योती नगर ५, कुंभारवाडा १, भाग्य नगर १, जटवाडा रोड २, एन-१२ येथे २, म्हाडा कॉलनी ३, रेल्वे स्टेशन ४, उत्तारा नगरी १, सिडको २, ब्रिजवाडी १, विद्यानारायण गगर १, आयोध्या नगर १, जागृत हनुमान मंदिर १, मंगलमुर्ती हाऊसिंग सोसायटी १, कडा भवन १, सनी सेंटर १, सेव्हन हिल १, दिल्ली गेट १, साईनगर १, भावसिंगपूरा १, एमजीएम कॅम्पस १, अदालत रोड १, दर्जी बाजार छावणी १, पहाडसिंगपूरा १, भडकल गेट १, आलोक नगर सातारा १, नंदनवन कॉलनी १, मोंढा मिसारवाडी १, बसैये नगर १, सह्याद्री नगर १, हरिराम नगर १, इंदिरा नगर २, मयुरबन कॉलनी १, नाथ व्हॅली शाळा १, एसआरपीएफ कॅम्प १, ज्युबली पार्क १, उमर कॉलनी १, निशांत पार्क २, विनायक नगर १, अरुणोद्यय कॉलनी १ व इतर ठिकाणच्या ४९१ व्यक्तींचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या