Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedVideo शेतकर्‍यांचे विज कनेक्शन कट केल्याने, आ.मंगेश चव्हाण यांनी अभियंत्याला बांधले खुर्चीत

Video शेतकर्‍यांचे विज कनेक्शन कट केल्याने, आ.मंगेश चव्हाण यांनी अभियंत्याला बांधले खुर्चीत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात विज वितरण कंपनीकडून अन्यायकारक शेती पंप वीज कनेक्शन तोडणी बाबत व अन्यायकारक विज वसूली केल्यासंदर्भात आज आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथे कंपनीचे अधिक्षक अभियंताची भेट घेतले. यावेळी झालेल्या बाचा-बाची दरम्यान संतप्त आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकर्‍यांनी अभियंताला चपालाचा हार घालून, तेला बांधून ठेवले. तसेच कार्यालयाबाहेर ठिय्या आदोलन केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या