Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedसॅटरडे लॉकडाऊन : नगर शहरात शुकशुकाट

सॅटरडे लॉकडाऊन : नगर शहरात शुकशुकाट

शासनाच्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन ठप्प आहे. विकेंड लॉकडाऊनला काल रात्रीपासून सुरूवात झाल्यानंतर

नगरमधील रस्त्यावरील गर्दी गायब झाली आहे. किराणा, मेडिकल दुकाने सुरू असली तरी त्या खरेदीला माणसं मात्र फिरकेनाशी झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या