Tuesday, October 13, 2026
Homeनाशिकधरणात बुडून ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

धरणात बुडून ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

तिसगाव धरणात बुडून शेत मजुराचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

नामदेव येवाजी गांगोडे (46) रा. जायविहिर मनखेड ता. सुरगाणा यांचा मृतदेह तिसगाव धरणात पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आला. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत वणी पोलिसांनी यशवंत गांगोडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास वणी पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...