Tuesday, September 29, 2026
HomeनगरShrirampur Fire : श्रीरामपूर MIDC मध्ये फर्निचर कंपनीला भीषण आग

Shrirampur Fire : श्रीरामपूर MIDC मध्ये फर्निचर कंपनीला भीषण आग

रांजणखोल । वार्ताहर

श्रीरामपूर एमआयडीसी परिसरातील एका फर्निचर कंपनीत भीषण आग लागली आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

फर्निचर कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोकडे आणि ओताडे यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

सेन्सेक्स

सेन्सेक्स-निफ्टीवर संकटाचे ढग; चार दिवसांत ‘इतक्या’ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या...

0
मुंबई | Mumbaiभारतीय शेअर बाजारात गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेली विक्री मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजीही कायम राहिली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-इराणमधील तणाव, अमेरिकेतील...