Monday, October 5, 2026
Homeनगरमोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

अहिल्यानगर । प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी सखोल चर्चेनंतर त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्जांची मुदत संपल्यानंतर उद्या (दि. ६) अर्जांची छाननी होणार असून बुधवारपासून वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. माघारीनंतर निवडणूक बिनविरोध न झालेल्या जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik TCS Case : विशेष खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग; पेन ड्राईव्ह,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न व अॅट्राेसिटीच्या...