Saturday, July 25, 2026
HomeनगरAhilyanagar : आजही नगर जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा

Ahilyanagar : आजही नगर जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्रात पुढील काही तास हवामानाचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. जून महिन्याची सुरुवातच वादळी वार्‍यासह पावसाने होणार आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...