ताज्या बातम्या
दिंडोरीतील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; चार आरोपी जेरबंद
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणोरवाडी शिवारात शेतवस्तीवरील घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे....




